लाडकी Mugdha!!!
Tuesday, May 11, 2010
एक आहे परी !!!
एक आहे परी खूप खूप गोरी एवढीशी आहे पण छान छान भारी..
असे म्हणतात, तानसेन जेव्हा गायचे तेव्हा वातावरण बदलायचे, आणि राग आळवता पाउस ते पाडायचे.
तशीच धार मात्र अश्रुंची वाहते मनोमनी, जेव्हा चिमुकली मुग्धा गाते अंतमुक होउनी !
Home
Subscribe to:
Posts (Atom)